lovely couple marriage anniversary wishes in marathi I{नविन} लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये!!

नमस्कार मित्रांनो , लग्न म्हणजे आयुष्यतील अविस्मरणीय दिवस . हा तोच दिवस जेव्हा दोन जीव सदासाठी एकमेकांचे होतात.

लग्नामुळे दोन कुटुंब एक होतात . विवाह म्हणजे पवित्र निर्मल बंधन, अनेक स्वप्ने व आकांशा सोबत घेऊन एका नवीन प्रवासास सुरुवात होते,.

लग्नाचा वाढदिवस हा जोडप्यांसाठी खूप खास दिवस असतो. या आनंदाच्या प्रसंगी, जोडप्याचे प्रियजन त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त त्यांना शुभेच्छा देत असतात .

तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काही निवडक अभिनंदन संदेश पाठवायचे असतील, तर आम्ही तुमच्यासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन संदेश घेऊन आलो आहोत. हे संदेश पाठवून तुम्ही त्यांचा दिवस अधिक खास बनवू शकता.

तुमचे मित्र, पालक किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसाठी छायाचित्रांसह लग्नाच्या वाढदिवस शुभेच्छांची सर्वोत्तम निवड करा . त्यांच्यासाठी हा खरोखर खास दिवस आहे. हा दिवस लक्षात ठेवल्या बद्दल त्यांचा तुमच्याबद्दल आदर आणि प्रेम आणखी वाढेल.

येथे, तुम्हाला जोडप्यांना लग्नाच्या वाढदिवस शुभेच्छा मिळतील. तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना पाठवण्यासाठी विवाह दिनाच्या शुभेच्छा शोधत असल्यास तुम्ही योग्य पोस्ट वर आला आहात.

तुम्ही मित्र, पत्नी, पती किंवा इतर प्रियजनांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवू शकता.

lovely couple marriage anniversary wishes in marathi I{नविन} लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये!!

सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या,
एकमेकांच्या मायेची,
प्रेमाची ओढ लागू द्या,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

जन्मो जन्मो तुमचे नाते असेच राहो,
तुमच्या जीवनात आनंदाचे रंग भरत जावो.
तुमची जोडी नेहमी आनंदात राहो हीच मनापासून सदिच्छा !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम!!

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !lovely couple marriage anniversary wishes in marathi 

तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!
प्रिये तुला आपल्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

 तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,

तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,

प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग अनंत
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन,
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम,
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मनाच्या शिंपल्यात जपावा
आठवणींचा मोती
अशीच फुलत रहावी
ना जन्माची नाती...
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....!!

नाती जन्मो-जन्मीची
परमेश्वराने ठरवलेली ..
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीमगाठीत बांधलेली..
शुभ लग्नाचा वाढदिवस...!!

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो ,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो....!!
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....!!

धरून एकमेकांचा हात ,
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ ,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!!

मनाच्या शिंपल्यात जपावा
आठवणींचा मोती,
अशीच फुलत रहावी
सात जन्माची नाती.....!!
 लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!!

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुम्ही  मित्र, पत्नी, पती किंवा इतर प्रियजनांना वरील lovely couple marriage anniversary wishes in marathi शुभेच्छा पाठवू शकता. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने